Solapur Rain News | सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर-धुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. तुळजापूर नाका परिसरातील ओढा ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी साचलं असून, अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने येथे एकेरी वाहतूक सुरू केली आहे. Lokmat is one of the le...