Radhakrishna Vikhe Patil | शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वादग्रस्त विधान केले आहे. "सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची," असे धक्कादायक विधान विखे पाटील यांनी केले आह...