Indonesia Jakarta Mosque Blast | इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सकाळी स्टेट सीनियर हायस्कूल 72 येथील मशिदीत स्फोट झाला. नमाज पठण सुरू असताना झालेल्या या स्फोटात 50 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शाळा नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असल्याने नौदलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस तातडीने घटन...