CM Devendra Fadnavis On Uddhav Thacekray | सीएनबीसी18 (CNBC18) च्या ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्...