Malegaon Crime News | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे भागात एका अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका २४ वर्षीय नराधमाने ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. News18 Lokmat is one of the leading YouTub...