Navale Bridge Accident | Pune Traffic News | पुण्यातील नवले ब्रिज परिसरात पुन्हा एकदा भरधाव कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने परिसरात गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वाहनांचे मोठे नुकसान झाले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नेमका अपघात कसा झाला याची चौकशी सुरू आहे...