Beed Election 2025 | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने, बीड नगरपालिका कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरल्याने, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या लांबच लांब र...