Shivsena vs BJP Mumbai : सरनाईक, लोढा, शेलारांचं नाव चर्चेत, पालकमंत्रिपदावर भाजप-सेनेत रस्सीखेचविधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीमधील पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता वाटप, मंत्र्यांची यादी यानंतर आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून वादाचे फटाके फुटण्याची चिन...