Special Report | Solapur BJP News | सोलापुरात भाजपनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत चार माजी आमदार गळाला लावल्याची चर्चा आहे...मात्र यातील काही आमदारांच्या प्रवेशाला भाजपमधून अंतर्गत विरोध होऊ लागलाय...सोलापुरात तर भाजपच्या कार्यालयाबाहेरच भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं...भाजप आमदार सुभाष...