Raju Shetty News | पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहारावरून राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. व्यवहार पूर्णपणे रद्द न झाल्यास ते थेट अमित शाह, मोहन भागवत आणि भैय्याजी जोशींपर्यंत तक्रार नेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुरलीधर मोहोळ आणि संशयास्पद बँक कर्जांवरही त्यांनी तीव्र टीका केली आहे. News18 Lokmat is o...