Shivsena Shinde Gat Melava News | नगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होताच शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातून रणशिंग फुंकणार आहेत.रामकृष्ण हॉल मध्ये गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार असून त्यामध्ये एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.त्याची जय्यत तयारी सुरू असून शिवसेना आज जोरदार शक्तिप्रद...