Trump on Pakistan Nuclear Test | अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तान, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्या सक्रिय परमाणु चाचण्यांचा दावा केला आणि अमेरिका देखील चाचण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. तंत्रज्ञांनी मात्र अद्याप कोणत्याही देशात अलीकडील खुल्या चाचणीची खात्री दिलेली नाही. एक नवीन ...