अमेरिकेने रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांवर नुकत्याच लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे जागतिक ऊर्जा व्यापारावर थेट परिणाम दिसून आला असून, भारताच्या आयातीवर त्याचा स्पष्ट प्रभाव पडला आहे. भारताला होणाऱ्या रशियन तेल पुरवठ्यात मोठी घट होत आहे. त्यामुळे आता भारताला दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. भारत आता कोणत...