Shivaji Maharaj Killa | दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले बांधण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही मुंबईत जपली जाते. मुंबईच्या लालबाग परिसरात डंकीन ग्रूपने यंदा सिंधुदूर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकरली आहे. छत्रपतींचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहचावा आणि लहानग्यांना त्यांच्या शैर्याबद्दल माहिती मि...