Shiv Sena Hearing Breaking News | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र यामागील नेमकं कारण काय? समजून घेऊयात?.. Lokmat is one of the leading You...