Meghana Bordikar On Maharashtra Package Relief News | अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर परभणी जिल्ह्यामध्ये संभ्रमावस्था असून, परभणी जिल्हा 50% नुकसानीच्या यादीत आल्याने, शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार याविषयी तर्क केले जात आहेत आणि याच सर्व बाबींवर,...