Maratha Reservation News | Vinod Patil Vs Bhujbal | न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य आहे. मी पहिल्या दिवशी सांगत होतो की, या जीआरला चॅलेंज होऊ शकत नाही, करण ही फक्त माहिती पुस्तिका आहे यातून आरक्षण मिळणार नाही. भुजबळ यांनी खोटी माहिती जनतेला देऊ नये.अजित पवार यांना भुजबळ संपवत आहे हे मला माहीत नाही, ज...