Pimpri Palika Commissioner Transfer News । पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक प्रकल्पाची देशभर चर्चा झाली, विशेष म्हणजे मावळ मधील शेतकऱ्यांनी ज्या प्रकल्पाला विरोध केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता,त्या पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पावरील बंदी हटविण्यात आली असून,प्रक...