Shiv Sena Crisis LIVE | Eknath Shinde Vs CM Fadnavis | भाजपचं ऑपरेशन लोटस शिंदेंचा गेम करणार?राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा सुरु झालीय. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून तसा दावा करण्यात आलाय.त्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटलंयA major claim in Saamana suggests ...