Amit Thackeray News | नवी मुंबईतील नेरूळ शिवस्मारक अनावरण प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादामुळे मनसे नेते अमित ठाकरे आज दुपारी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये (Nerul Police Station) हजेरी लावणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती, ती स्वीकारण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहणार आहेत. News...