DCM Eknath Shinde News | राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये भाजपबद्दल असलेल्या कथित नाराजीची जोरदार चर्चा आहे. अशातच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखाने या वादाला आणखी फोडणी दिली आहे. 'सामना'ने थेट अमित शहा आणि एक...