Shirur Bibtya News | शिरूर आणि जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या पिंपरी कावळ गावात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्याचे हल्ले होण्याचा धोका असतानाही, या गावात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी एकही पिंजरा लावला नाही, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे...