Sangli News | Bailgada Sharyat | महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि भव्य बैलगाडी शर्यत आता सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या बोरगाव येथे सुरू झाली आहे! डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी 'श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत'चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सुमारे अडीच हजार बैलगाड्या सहभागी झाल्या आहे...