Manmad Malegoan Highway News | नाशिक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला मनमाड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग सध्या खड्ड्यांच्या साम्राज्यात हरवला आहे. यंदाच्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मालेगाव ते मनमाड या संपूर्ण पट्ट्यात रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे हा रस...