Bachchu Kadu News | Bachchu Kadu On Radhakrishna Vikhe Patil | भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. या वक्तव्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. बच्...