Satara Doctor News | साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात एका महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेली नोट पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. महिला डॉक्टरच्या दोषींना अटक? चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या? हे पाहुयात... Lokmat i...