भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. कुख्यात गुंड सचिन घायवळ याच्या पासपोर्ट प्रकरणावरून पडळकर यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केले आहे. 'सचिन घायवळ याला पासपोर्ट मिळवून देण्यात रोहित पवार यांचा सहभाग आहे का?', असा थेट सवाल पडळकर यांनी केला आहे. घा...