Shaktipeeth Mahamarga News | राज्य सरकारच्या महत्त्वाकांशी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. शक्तिपीठच्या मार्गात काही ठिकाणी बदल होऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात संकेत दिले. साडेतीन शक्तिपीठं आणि तिर्थस्थळांना ...