पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून सध्या राजकारण तापले आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले. याच आरोपांची चौकशी झाली पाहीजे. असं वक्तव्य करत ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी रविंद्र धंगेकरांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. Lokmat is one of the leadi...