Vasai Fort News | वसई किल्ल्यावर मराठी अस्मितेचा आणि संस्कृतीचा घोर अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. शिवछत्रपतींच्या वेशभूषेत आलेल्या व्यक्तीला "मराठी नको, हिंदीत बोला" असे म्हणत परप्रांतीय सुरक्षारक्षक ब्रिजेश कुमार गुप्ता याने रोखले.या घटनेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चांगलीच आक्रमक झाली....