ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहापूरमधील आसनगाव परिसरात असलेल्या एका प्लॅस्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत आहेत.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र प्लॅस्टिकच्या मालामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अग्निशामक दलाकडून...