Jalgaon Crime News | जळगाव शहरात एकाच आठवड्यात अस्थी चोरीची दुसरी घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत जिजाबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी (राख) आणि अंगावरील सुमारे चार ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.A shocking incident has created a massiv...