मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन कार्यकाळात सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक लागत आहे. 'आनंदाचा शिधा' योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच, शाळांच्या विकासासाठीची 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना' (Mukhyamantri Mazi Shala, Sundar Shala Yojana) केवळ एकच वर्ष राबवण्यात आली...