Satara News | Smallest Buffalo In The World | जगातील सर्वात लहान उंची असणारी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील मलवडीच्या 'राधा' ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या 'राधा'ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून प्रत्येक प्रदर्शनात ती सर्वांच्...