रशियाने आता चीनच्या पावलावर पाऊल ठेवत तेहरानकडे मोठ्या मालगाड्या पाठवण्यास सुरुवात केली आहे. 62 कंटेनर असलेली एक मालगाडी सुमारे 1,100 किलोमीटरचा प्रवास करून 12 दिवसांत इराणमध्ये पोहोचली. चीन आधीपासूनच इराणचा वापर वाहतूक मार्ग म्हणून करत आहे आणि मार्चपासून आतापर्यंत 30 हून अधिक मालगाड्या चीनने इराणकड...