Amol Kolhe On Tanaji Sawant | Tanaji Sawant On NCP | Maharashtra Politics | खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या वादग्रस्त विधानावरून थेट टोला लगावला आहे. "तानाजी सावंत सर जर खेकड्याने धरण फोडले असे म्हणत असतील, तर त्यांच्या विधानाचा कितपत विचार करायचा, हे आता ठरवावे...