Chhatrapati Sambhajinagar News | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (CSMT) आजपासून शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम (Encroachment Drive) सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, शहरातील मुख्य १० रस्ते मोकळे करण्यावर मनपाचा भर आहे. मोहिमेची सुरुवात पैठण गेट परिसरात करण्यात आली असून, कोणताही अनुचित...