CM Eknath Shinde News | राज्याच्या राजकारणातून मोठी आणि चर्चेची बातमी! पोलीस विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित होते. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमा...