Reincarnation News | जन्म घेतल्यापासून मागच्या जन्माच्या आठवणी सांगणारा मुलगा! ही गोष्ट ऐकायला अशक्य वाटत असली, तरी हरियाणातील हा धक्कादायक दावा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गडी पट्टी भागात राहणारा १६ वर्षांचा राहुल. राहुल दावा करतो की, मागच्या जन्मी तो धनराज होता, ज्याचे लग्न झाले होते आणि त्याला ५...