Raj Thackeray On Fake Voter | बोगस मतदाराला फटकावून काढा राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला राज ठाकरेंचं उमेदवारांना सल्ला .मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे .प्रत्येक बूथ ला आपली 10 लोकं उभी करा .बोगस मतदान झाले नाही पाहिजे तुम्ही सतर्क राहा .जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावू...