MPSC aspirants protest at Kranti Chowk Chhatrapati Sambhajinagar : MPSC च्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे. या अन्यायाविरोधात आज छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक क्रांती चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला...