Pune News | Pune Bibtya News | उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक भाग बिबट्याचे हॉटस्पॉट बनले आहेत. बिबट्याकडून होणारे हल्ले वाढल्याने शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी त्यांच्या संरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो, हे लक्षात घेऊन महिलांनी आता गळ्यामध्ये टो...