दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकारण विसरून सर्व पक्षांचे शहराध्यक्ष ‘वाडेश्वर कट्ट्यावर’ एकत्र आले! फराळ, टोमणे, आणि टीका यांचं भन्नाट कॉम्बिनेशन पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये.सांस्कृतिक पुण्यातील ही राजकीय परंपरा नेमकी कशी जपली जाते, याचं संपूर्ण दर्शन आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांच्या रिपोर्टम...