नवी मुंबईतील रबाळे MIDC परिसरातून आज (शुक्रवार) एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. 'Jell Pharmaceutical' या कंपनीला भीषण आग लागून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. आगीचे स्वरूप इतके मोठे होते की धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्...