माजी जहाल माओवादी नेता भूपती उर्फ सोनू याच्या आत्मसमर्पणानंतर आता त्याला मानणाऱ्या तब्बल 200 माओवाद्यांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आहे. माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल कमिटीचा प्रवक्ता रुपेश याच्या नेतृत्वाखाली अबूझमाडच्या जंगलातून 140 माओवादी इंद्रावती नदी पार करत शस्त्रांसह बाहेर पडले. आज छत्तीस...