पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून, आठवड्याभरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथे भागुबाई जाधव (70) या महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले आणि मृतदेह ऊसाच्या शेतात ओढत नेला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आठवड...