Diwali News | दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक घराला कुलूप लावून बाहेरगावी किंवा पर्यटनासाठी जातात. मात्र, सोशल मीडियावर घराबाहेर गेल्याचे फोटो टाकण्याचा अति-उत्साह चोरांसाठी आयतेच 'सावज' ठरत आहे. याच काळात घरफोड्या/चोऱ्या आणि सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होते. तुमच्या कुटुंबाच्या आणि घराच्या ...