स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन गेली तरी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोकिसरे गवळीनगर या गावाला अद्याप रस्ताच नाही. अवघा 3 किलोमीटरचा रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना रोज डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते. 2018-19 मध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केलेला 4 कोटी रुपयांचा निधी ...