Pune News | Bibtya News | उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे संतापाचे वातावरण आहे. पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. आज पिंपरखेड येथे एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर तणाव वाढला, कारण ग्रामस्थांनी या बिबट्याला वनविभाग...