Eknath Shinde Uddhav Thackeray | Shiv Sena Alliance | Solapur News | राज्यात कुठेही एकत्र न आलेली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना चाकण (Chakan) नगरपरिषद निवडणुकीत एकत्र आली आहे!शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार बा...